Jump to content

अभिषेक कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिषेक कपूर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावअभिषेक संपादन
आडनावKapoor संपादन
जन्म तारीख६ ऑगस्ट 1971 संपादन
जन्मस्थानभारत संपादन
आईMadhubala Kapoor संपादन
वैवाहिक जोडीदारPragya Yadav संपादन
नातेवाईकजितेंद्र संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films directed by Abhishek Kapoor संपादन

अभिषेक कपूर (जन्म ६ ऑगस्ट १९७१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. तो रॉक ऑन!! (२००८) या संगीत चित्रपटातील त्याच्या कामासाठी ओळखला जात. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. त्यांचे इतर नावाजलेले चित्रपट आहे काय पो छे (२०१३), फितूर (२०१६), केदारनाथ (२०१८) आणि चंदिगढ करे आशिकी (२०२१).

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष चित्रपट दिग्दर्शक लेखक निर्माता अभिनेता
1996 आशिक मस्तानेनाहीनाहीनाहीहोय
उफ! ये मोहब्बतनाहीनाहीनाहीहोय
2006 आर्यनहोयहोयनाहीनाही
2008 रॉक ऑन!!होयStoryनाहीनाही
2013 काई पो चेहोयहोयनाहीनाही
2016 फितूरहोयहोयहोयनाही
रॉक ऑन २नाहीStoryनाहीनाही
2018 केदारनाथहोयStoryहोयनाही
2021 चंदीगड करे आशिकीहोयStoryहोयनाही

पुरस्कार आणि नामांकन

[संपादन]
वर्षपुरस्कारश्रेणीकामपरिणामसंदर्भ
२०१०राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट रॉक ऑन!!विजयी[]
२००९ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम कथा रॉक ऑन!!विजयी []
सर्वोत्कृष्ट चित्रपटनामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथानामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकनामांकन
२०१४ काय पो छेनामांकन []
सर्वोत्कृष्ट पटकथाविजयी []
२०२२ सर्वोत्तम कथा चंदिगढ करे आशिकीविजयी
२००९आयफा पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रॉक ऑन!!नामांकन []
२०१४ काय पो छेनामांकन []
सर्वोत्तम कथानामांकन
२००९स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रॉक ऑन!!नामांकन []
२०१४ काय पो छेनामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "56th National Film Awards juries (PIB)" (PDF). Press Information Bureau (PIB), India. 16 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 28 March 2012 रोजी पाहिले.
  2. "Nominations for 54th Filmfare Awards 2009". Sify. 16 February 2009. 17 June 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 July 2021 रोजी पाहिले.
  3. "59th Idea Filmfare Awards Nominations". Filmfare. 13 January 2014. 3 July 2021 रोजी पाहिले.
  4. "Winners of 59th Idea Filmfare Awards". Filmfare. 25 January 2014. 3 July 2021 रोजी पाहिले.
  5. "Nominations for the IIFA Awards 2009". Bollywood Hungama. 29 April 2009. 4 July 2021 रोजी पाहिले.
  6. "IIFA Awards 2014: The list of nominees". CNN-News18. 22 February 2014. 3 July 2021 रोजी पाहिले.
  7. "15th Star Screen Awards Nominations". स्क्रीन. 21 January 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 July 2021 रोजी पाहिले.