अब्देलअझीझ बुतेफ्लिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्देलअझीझ बुतेफ्लिका

अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२७ एप्रिल १९९९
मागील लियामिन झेरूआल

जन्म २ मार्च, १९३७ (1937-03-02) (वय: ८७)
औज्दा, फ्रेंच मोरोक्को
धर्म सुन्नी इस्लाम

अब्देलअझीझ बुतेफ्लिका (फ्रेंच: Abdelaziz Bouteflika, अरबी: عبد العزيز بوتفليقة; २ मार्च १९३७) हे उत्तर आफ्रिकेतील अल्जीरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. सुमारे १५ वर्षे सत्तेवर असलेला बुतेफ्लिका आजवरचा सर्वाधिक काळ पदावर असणारे राष्ट्राध्यक्ष आहे. १९७० च्या दशकामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रे आमसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]