Jump to content

अपराजिता सारंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अपराजिता सारंगी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील प्रसन्न कुमार पटासनी
मतदारसंघ भुबनेश्वर

जन्म ८ ऑक्टोबर, १९६९ (1969-10-08) (वय: ५४)
भागलपूर, बिहार, भारत
राजकीय पक्ष भाजप
अपत्ये

अपराजिता सारंगी (८ ऑक्टोबर, १९६९:भागलपूर, बिहार, भारत - ) या भारतीय राजकारणी आहेत. या भुबनेश्वर मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेल्या.