अन्नापूर
अण्णापूर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. पूर्वी दारूभट्टी आणि गुन्हेगारी मुळे अतीसंवेदनशील गाव अशी अण्णापूर ह्या गावाची ओळख होती. परंतु अण्णापूर ची ही ओळख बदलून आता पोलिसांचे गाव अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे . ह्याचे कारण आता अण्णापूरमधील जवळपासं ५०+ युवक महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत .तसेच ३०+ युवक भारतीय लष्करमध्ये कार्यरत आहेत.[१]
| ?अण्णापूर महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | शिरूर |
| जिल्हा | पुणे जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 412218 • +२४६ • एमएच 12 |
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]उत्तरेला घोडनदी आणि कुकडी नदीचा संगम, दक्षिणेला रांजणगाव MIDC, पूर्वेला रामलिंग ढग्या डोंगर, पश्चिमेला निमगाव भोगी आमदाबाद[२]
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]रामलिंग, रांजणगाव MIDC, कारेगाव MIDC, कर्डिलेवाडी, निमगाव भोगी, आमदाबाद [३]
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.