अनुराधा बिस्वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुराधा बिस्वाल हि (१ जानेवारी, १९७५ - ) या ओडिशाच्या ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहेत.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


जिचे १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नैपुण्य आहे. तिचा १०० मी अडथळ्यांकरिता १३.३ सेकंदांचा सध्याचा राष्ट्रीय विक्रम आहे. अनुराधा यांनी २६ ऑगस्ट २००२ रोजी, दिल्लीतील नेहरू स्टेडियममध्ये आयोजित झालेल्या डीडीए-राजा भालेंद्र सिंह राष्ट्रीय सर्किट मेळाव्यात हा रेकॉर्ड तयार केला. त्यांनी ३० जुलै २००२ रोजी जकार्तामध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये १३.४०  सेकंदांची विक्रमी नोंद केली. त्यांनी जकार्तातील कामगिरीबद्दल कांस्य पदक जिंकले.[१][२]
वर्ष स्पर्धा स्थळ जागा टीप
२००० आशियन चम्पियनशिप्स जकार्ता इंडोनेशिया ३ री १०० मी अडथळे
२००६ एस.ए.एफ स्पर्धा कॉलोम्बो श्रीलंका १ ली १०० मी अडथळे

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "OFFICIAL WEBSITE OF ATHLETICS FEDERATION OF INDIA". 2009-08-05. 2018-07-27 रोजी पाहिले.
  2. ^ "The Hindu : Anuradha sets National mark". www.thehindu.com. 2018-07-27 रोजी पाहिले.