अनास्ताशिया मिस्किना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनास्ताशिया मिस्किना
Anastasia Myskina in 2008.jpg
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 355–191
दुहेरी
प्रदर्शन 100–92
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


अनास्ताशिया मिस्किना

अनास्ताशिया आंद्रेयेव्ह्ना मिस्किना (रशियन: Анастасия Мыскина; जन्मः ८ जुलै १९८१, मॉस्को) ही एक रशियन टेनिसपटू आहे. मिस्किनाने २००४ सालच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एलेना डिमेंटियेवाला पराभूत करून अजिंक्यपद मिळवले होते. ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती प्रथम रशियन महिला टेनिस खेळाडू आहे.

२००० साली व्यावसायिक बनलेल्या मिस्किनाने २००७ मध्ये दुखापतीमुळे टेनिस संन्यास घेतला.

बाह्य दुवे[संपादन]