एलेना डिमेंटियेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलेना डिमेंटियेवा
Elena Dementieva at the 2010 US Open 06 (cropped).jpg
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 576–273
दुहेरी
प्रदर्शन 152–86
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


Dementieva at Wimbledon 2009.jpg

एलेना डिमेंटियेवा (रशियन: Елена Вячеславовна Дементьева; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक निवृत्त रशियन टेनिसपटू आहे. डिमेंटियेवाने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियासाठी सुवर्ण पदक पटकावले. २००४ साली डिमेंटियेवाने फ्रेंच ओपनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.

ऑक्टोबर २०१० मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती पत्कारली.