अनामिक
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
हा लेख अनामिक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनामिका.
व्यूत्पत्ती
[संपादन]एखाद्या मनुष्यव्यक्तिच्या निनावी व्यवहारास अनामिक असे म्हणले जाते. अनामिक व्यक्तीस उद्देशून केलेल्या संबोधनात शब्दाचे सामान्यरूप 'अनामिका' असे होते. संस्कृतातून मराठी भाषेत आलेल्या अनामिका शब्दाचा अर्थ हाताचे बोट असा होतो.
अनामिक/निनावी लेखनाचे प्रताधिकार
[संपादन]अनामिक/निनावी लेखनासही लेखन/प्रकाशन तारखेपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकार लागू रहातात.