अनंता वेंकटरामी रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अनंता वेंकटरामी रेड्डी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मागील श्रीनिवासुलु कलवा
मतदारसंघ अनंतपूर
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील अनंता वेंकटरामी रेड्डी
पुढील श्रीनिवासुलु कलवा
मतदारसंघ अनंतपूर
कार्यकाळ
इ.स. १९९६ – इ.स. १९९८
मागील अनंता वेंकट रेड्डी
पुढील अनंता वेंकटरामी रेड्डी
मतदारसंघ अनंतपूर

जन्म १ ऑगस्ट, १९५६ (1956-08-01) (वय: ६४)
ताडपत्री, अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पत्नी श्रीमती. ए.रामा
अपत्ये २ मुली.
निवास अनंतपूर जिल्हा, आंध्र प्रदेश
या दिवशी डिसेंबर ८, २००८
स्रोत: [१]

अनंता वेंकटरामी रेड्डी (रोमन लिपी: Anantha Venkatarami Reddy;) (ऑगस्ट १, इ.स. १९५६ - हयात) हे तेलुगू, भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

संदर्भ[संपादन]