Jump to content

अदिती गोवित्रीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदिती गोवित्रीकर
जन्म मे २१, इ.स. १९७६
पनवेल, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मॉडेलिंग, अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी (स्वभाषा)
हिंदी, मराठी (अभिनय)

अदिती गोवित्रीकर (मे २१, इ.स. १९७६; पनवेल, महाराष्ट्र - हयात) ही मराठी मॉडेल, डॉक्टर, अभिनेत्री आहे.

जीवन[संपादन]

अदितीचा जन्म महाराष्ट्रात पनवेल येथे झाला.

कारकीर्द[संपादन]

तिने इ.स. २००१ साली "ग्लॅडरॅग्ज मेगामॉडेल" आणि "मिसेस वर्ल्ड'" या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. "बिग बॉस (सीझन ३)" या रियालिटी शोमध्येही तिचा सहभाग होता.

कार्य[संपादन]

चित्रपट[संपादन]