अझीम उद्दौला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अझीम उद्दौला () हा अर्काटचा दहावा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १८०१ ते इ.स. १८१९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-08-10. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र
अर्काटचे नवाब
इ.स. १८०१ – इ.स. १८१९
पुढील:
आझम जाह