Jump to content

अकारीगुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अकारीग्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
अकारीगुआ
शहर
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
चा ध्वजअकारीगुआCoat of arms of अकारीगुआ
अकारीगुआ is located in व्हेनेझुएला
अकारीगुआ
अकारीगुआ
व्हेनेझुएला मधील स्थान
गुणक: 9°33′35″N 69°12′7″W / 9.55972°N 69.20194°W / 9.55972; -69.20194
देश व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
राज्य पोर्तुगेसा राज्य
नगरपालिका पॅझे नगरपालिका
स्थापित २९ सप्टेंबर १६२०
क्षेत्रफळ
 • शहर १७५ km (६८ sq mi)
Elevation
१९५ m (६४० ft)
लोकसंख्या
 (२०१२)
 • शहर २,०३,३५८
 • लोकसंख्येची घनता १,२००/km (३,०००/sq mi)
 • Metro
२,०८,४९५
Demonyms Acarigüeño (a)
वेळ क्षेत्र UTC-4:30 (व्हेनेझुएला वेळ क्षेत्र)
Postal code
३३०१
क्षेत्र कोड ०२५५
हवामान उष्णकटिबंधीय सवाना हवामान
संकेतस्थळ महापालिका वेबसाइट

अकारीगुआ (स्पॅनिश उच्चारण: [akaˈɾiɣwa]) हे शहर सॅन मिग्वेल डी अकारिगुआ म्हणून स्थापित झाले होते. उत्तर-पश्चिम व्हेनेझुएलामधील एक शहर आहे. तसेव्च हा भाग पोर्तुगेसा राज्याच्या उत्तर भागात मोडतो. हे शहर पूर्वी राज्याची राझधानी होती. हे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरी लालनोस प्रदेशातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. या शहराचा आराखडा शेजारच्या अराउरे शहराशी सुसंगत आहे.

लोकसंख्या शास्त्र

[संपादन]

१९९० मध्ये शहरांची लोकसंख्या १,१६,५५१ होती आणि २००८ मध्ये ती २,०८,४९५ होती. []

धर्म

[संपादन]

ईथे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्म आहे. कॅथेड्रल कॅटेड्रल डी नुएस्टर्रा सेनोरा डी ला हे रोमन कॅथोलिक डायओसीजचा एपिस्कोपलचा भाग आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "www.world-gazetteer.com". 2012-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित.