अकारीगुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अकारीगुआ
शहर
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
Flag of अकारीगुआ
Flag
Coat of arms of अकारीगुआ
Coat of arms
देश व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
राज्य पोर्तुगेसा राज्य
नगरपालिका पॅझे नगरपालिका
स्थापित २९ सप्टेंबर १६२०
क्षेत्रफळ
 • शहर १७५ km (६८ sq mi)
उंची १९५ m (६४० ft)
लोकसंख्या (२०१२)
 • शहर २,०३,३५८
 • घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
 • Metro २०८,४९५
 • Metro density एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Demonym(s) Acarigüeño (a)
वेळ क्षेत्र व्हेनेझुएला वेळ क्षेत्र (यूटीसी-4:30)
Postal code ३३०१
Area code(s) ०२५५
हवामान उष्णकटिबंधीय सवाना हवामान
Website महापालिका वेबसाइट


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अकारीगुआ (स्पॅनिश उच्चारण: [akaˈɾiɣwa]) हे शहर सॅन मिग्वेल डी अकारिगुआ म्हणून स्थापित झाले होते. उत्तर-पश्चिम व्हेनेझुएलामधील एक शहर आहे. तसेव्च हा भाग पोर्तुगेसा राज्याच्या उत्तर भागात मोडतो. हे शहर पूर्वी राज्याची राझधानी होती. हे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरी लालनोस प्रदेशातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. या शहराचा आराखडा शेजारच्या अराउरे शहराशी सुसंगत आहे.

लोकसंख्या शास्त्र[संपादन]

१९९० मध्ये शहरांची लोकसंख्या १,१६,५५१ होती आणि २००८ मध्ये ती २,०८,४९५ होती. [१]

धर्म[संपादन]

ईथे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्म आहे. कॅथेड्रल कॅटेड्रल डी नुएस्टर्रा सेनोरा डी ला हे रोमन कॅथोलिक डायओसीजचा एपिस्कोपलचा भाग आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "www.world-gazetteer.com". Archived from the original on 2012-02-09.