अंबाडा
Appearance
सूचना : हा लेख अंबाडा या वृक्षासंबंधी आहे, अंबाडी नावाच्या भाजीबद्दल किंवा अंबाडानामक केशरचनेबद्दल नाही.
अंबाडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाड्याला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -
- संस्कृत-आम्रातक
- हिंदी-अम्बाडा
- बंगाली- आमडा
- गुजराती-अमेडा(?)अंभेडा
- मल्याळम-अंबालम्
- तमिळ-काठ्ठ्मा[ संदर्भ हवा ]
- तेलुगू-आभाटं अम्बालम्[ संदर्भ हवा ]
- इंग्रजी-Spondias Ekminut/Hog Plum, Wild Mango[ संदर्भ हवा ]
- लॅटिन-Spondias Mangifera
वर्णन
[संपादन]हा एक मोठा वृक्ष आहे.याची पाने रामफळाच्या पानासारखी असतात. याचे फळ मोठे व आंबट असते. यास मोहोर आंब्याप्रमाणेच येतो.
उत्पत्तिस्थान
[संपादन]भारतात कोंकण व कर्नाटक या प्रदेशांत आहे.
उपयोग
[संपादन]सर्वसाधारण - इमारतीस लाकूड निरुपयोगी आयुर्वेदानुसार - आम्लपित्त व घोणसाच्या विषावर
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]वनौषधी गुणादर्श - लेखक : आयुर्वेद महामहोपाध्याय- शंकर दाजीशास्त्री पदे