Jump to content

अंतरंग साधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदांत शास्त्रात दोन साधने सांगितलेले आढळते विचार सागर ग्रंथात त्याचा उल्लेख आहे.

साधनांचे ठळकप्रकार

[संपादन]

1 अंतरंग साधन २ बहिरंग साधन

ज्ञानाचे जे "साक्षात" साधन असते, ज्ञानास जे जवळचे साधन असते, किंवा ज्या साधनाचा श्रवणात किंवा ब्राम्हात्मैक्य ज्ञानोत्त्पत्तीत प्रत्यक्ष उपयोग होते,त्यास 'अंतरंग' साधन असे म्हणतात