बहिरंग साधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानाचे जे परंपरेने साधन असते, जे ज्ञानास दूरचे साधन असते, किंवा ज्याचा श्रवणात अगर ब्रम्हात्मैक्यज्ञानोत्पात्तीत साक्षात उपयोग नसून चित्तशुद्धी व चित्तैकाग्र एव्हढेच ज्याचे फळ असते त्यास 'बहिरंग साधन' असे म्हणतात. संदर्भ : विचार सागर तरंग पहिला

अंतरंग साधन