राजकुमार रंजन सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकुमार रंजन सिंग

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ आंतर मणिपूर

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

राजकुमार रंजन सिंग हे भारतीय राजकारणी आहेत. हे आंतर मणिपूर मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.