विशाखापट्टणम रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशाखापट्टणम
पूर्व तटीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
गुणक 17°43′20″N 83°17′23″E / 17.72222°N 83.28972°E / 17.72222; 83.28972
मार्ग हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत VSKP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व तटीय रेल्वे
स्थान
विशाखापट्टणम is located in आंध्र प्रदेश
विशाखापट्टणम
विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशमधील स्थान
स्थानकाची इमारत

विशाखापट्टणम जंक्शन (तेलुगू: విశాఖపట్నం జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून धावणारा प्रमुख रेल्वेमार्ग विशाखापट्टणम शहरामधून जात असला तरीही विशाखापट्टणम स्थानक ह्या मार्गावर नाही. विशाखापट्टणम हे एक टर्मिनल असून येथे येणाऱ्या सर्व गाड्यांना एकाच मार्गाने परतावे लागते.

विशाखापट्टणम व हैदराबाद रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस ही येथील सर्वात प्रसिद्ध रेल्वेगाडी आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन]