Jump to content

चर्चा:सुप्रिया सुळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख शीर्षक वाद

[संपादन]


या अधिकृत संस्थळानुसार लेख शीर्षक व्यक्ती सुप्रिया सदानंद सुळे असे पूर्ण नाव वापरते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१३, ९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

साफ चूक. स्वत:चा परिचय देताना तुमच्यामाझ्यासह कोणतीही व्यक्ती संपूर्ण नावच लिहिते. पण त्यामुळे ते त्या व्यक्तीचे प्रचलित नाव होत नाही. ह्या वेबसाईटच्या हेडरमध्ये इंग्लिशमध्ये Supriya Sule असे लिहिले आहे Supriya Sadanand Sule असे नाही त्यामुळे त्यांचे प्रचलित नाव काय असावे हे उघडच आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १२:४५, ९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]
माहितगार, आपला वेळ जात नसल्यास दुसरे काहीतरी करा. ह्या विषयावर कीस पडेपर्यंत वाद झाला आहे. मतदान देखील झाले आहे. उगाच तोच तो विषय का काढताय? - अभिजीत साठे (चर्चा) १२:५३, ९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]