Jump to content

डॅनियल स्टरिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल स्टरिज

डॅनियल स्टरिज (इंग्लिश: Daniel Sturridge; १ सप्टेंबर, १९८९ (1989-09-01), बर्मिंगहॅम) हा एक इंग्लिश फुटबॉलपटू आहे. २०११ सालापासून इंग्लंड संघाचा भाग असलेला स्टरिज क्लब पातळीवर २००६-०९ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी, २००९-१३ चेल्सी एफ.सी. व २०१३ पासून लिव्हरपूल एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे..

बाह्य दुवे

[संपादन]