अँतोनियो लुसियो विवाल्डी
Appearance
ॲंतोनियो लुसियो विवाल्डी (मार्च ४, इ.स. १६७८:व्हेनिस, इटली - जुलै २८, इ.स. १७४१) हा इटालियन बरोक संगीतकार आणि व्हायोलिनवादक होता. याने ४०पेक्षा जास्त ऑपेरांना संगीत दिले तसेच अनेक वाद्यसंगीतरचना केल्या. चार ऋतू (द फोर सीझन्स) या त्याने रचलेल्या चार संगीतरचना सगळ्यात जास्त प्रसिद्धी पावल्या.
पेशाने धर्मगुरू असलेल्या विवाल्डीला त्याच्या लाल केसांमुळे इल प्रेते रॉसो (लाल धर्मगुरू) असे टोपणनाव दिले गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |