Jump to content

सदस्य चर्चा:Preeti K

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Preeti K, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Preeti K, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५३ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १५:३४, १२ एप्रिल २०१३ (IST)[reply]

हे सुद्धा पहावे

[संपादन]

आपले लेखन छान चालू आहे. काम चालू झाल्या झाल्या (मार्गदर्शक) सूचनांची यादी हातात थोपवणे इष्ट नाही. काही साहाय्य लागल्यास जरूर नमुद करणे.

खालील विकिपीडिया प्रकल्प पानास कदाचित आपणास भेट द्यावी वाटेल.

आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५६, ९ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

आणखी एक सूचना,कृपया आपण केलेल्या बदलानंतर लगेच 'जतन करा' ही कळ दाबू नये. त्या आधी 'झलक पहा' ही कळ दाबण्याने, आपण केलेल्या बदलांचा 'प्रीव्ह्यू' दिसतो. तो बरोबर असल्यास, मग जतन करा ही कळ दाबा. त्यायोगे, अनेकानेक आवृत्त्या तयार होत नाहीत. हळुहळु सराव होईलच.हा प्रयत्न जरूर करून बघावा. धन्यवाद व शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३२, १० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

अनुवाद विनंती

[संपादन]

नमस्कार,

आपले लेखन योगदान छानच चालू आहे.भारतीय स्त्रीवाद या लेखाच्या अनुवादा करता आपल्या सवडीनुसार वेळ काढण्याबद्दल विचार करावा ही नम्र विनंती.

बदलांचा आढावा

[संपादन]

>>संपादन केल्यावर बदलांचा आढावा नमूद करा अशी सूचना मिळते, ते नेमके कसे करायचे?<<

  • आपण संपादन करत असलेल्या खिडकीच्या खालीच बदलांचा आढावा ची स्वतंत्र एका ओळीची खिडकी असते ज्यात आपण आपल्या संपादनात केलेल्या महत्वाच्या बदलांचे अतीसंक्षीप्त वर्णन अथवा समरी नमुद करणे अपेक्षीत असते.जसे "शुद्धलेखन दुरूस्त्या", "परिच्छेद लेखन", "संदर्भ दिला" इत्यादी.
या समरी मुळे लेख संपादनांवर लक्ष ठेवणाऱ्यां सदस्यांना कोणती संपादने पुन्हा तपासावयाची असल्यास अंदाजा येतो असा उद्देश असतो.
  • बदलांचा आढावा नमूद करा अशी आपणास संपादन जतन केल्या नंतर सूचना मिळत असल्यास संबंधीत लेखाचे नाव नमुद केल्यास तपासणे सोईचे होईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, १५ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]