जीवशास्त्र
Appearance
जीवशास्त्र
जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे.यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो.
इतिहास
[संपादन]व्याख्या
[संपादन]निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. यात अगदि सुक्श्म जिवापासुन ते मोठ़या जिवांचा अभ्यास केला जातो.
जैविक आणि जैविक समुदाय बऱ्याच वेळा नियमितपणे भौगोलिक ग्रॅंडियन्ट्ससह अक्षांश, उन्नयन, अलगाव आणि निवासस्थान क्षेत्रानुसार बदलतात. फायटोग्जोग्राफी म्हणजे जीवशास्त्रातील शाखा ज्या वनस्पतींचे वितरण अभ्यास करते. प्राणीसंग्रहालय हे प्राणी आहेत जनावरांचे वितरण अभ्यास.
जीवशास्त्र या विषयात पृथ्वीवरील सर्व सजीवांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो.
प्रतिमा दालन
[संपादन]-
Animalia (प्राणी) - Bos primigenius taurus
-
Planta - Triticum
-
Fungi - Morchella esculenta (कवक - मोरचीला इस्क्कुलेटा)
-
Stramenopila/Chromista - Fucus serratus
-
Bacteria - Gemmatimonas aurantiaca (- = 1 Micrometer)
-
Archaea - Halobacteria
-
Virus - Gamma phage (विषाणू - ग्यांमा स्तर)