Jump to content

विंडोज लाइव्ह मेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विंडोज लाइव्ह मेश हे मायक्रोसॉफ्टचे उपयोजन सॉफ्टवेर होते. दोन संगणकांमधील संचिका एकसमान राखण्यासाठी याचा उपयोग होत असे. हे सॉफ्टवेर २०११ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान कार्यरत होते.[]



संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Kornfield, David (13 December 2012). "Update on Windows Live Mesh". Inside Skydrive. Microsoft. 16 December 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 January 2013 रोजी पाहिले.