Jump to content

माय विंडोज फोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विंडोज लाइव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)

माय विंडोज फोन (पूर्वीची विंडोज फोन लाइव) ही विंडोज फोन प्रकारच्या भ्रमणध्वनींसाठी मायक्रोसॉफ्टने पुरवलेली सुविधा होती. ही सुविधा फोनवरील माहिती इतरत्र साठवून ठेवीत असे.