विंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र (नोव्हेंबर, २००७ पूर्वीचे विंडोज लाइव कस्टम डोमेन्स) ही विंडोज लाइवची एक सेवा आहे.

ही वापरुन तुम्ही तुमच्या डोमेनचे एमएक्स रेकॉर्ड बदलू शकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोमेनवर हॉटमेलच्या सगळ्या सुविधा वापरता येतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.