हॉटमेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हॉटमेल ही एक सार्वजनिक विपत्रप्रणाली आहे. मायक्रोसॉफ्टने चालवलेली ही प्रणाली जगातील पहिल्या सार्वजनिक व मोफत विपत्रप्रणालींपैकी एक आहे."द "हॉटमेल" इव्होल्युशन". टेकप्लुटो (इंग्लिश मजकूर). ॲक्यु-रेट मिडीया. २००९-०६-२२. २०१०-१०-२६ रोजी पाहिले. </ref> याची स्थापना १९९६मध्ये सबीर भाटियाजॅक स्मिथ यांनी कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू शहरात केली.[१][२][३] मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली ४० कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "4th Network Hotels Get Wired with Hotmail E-mail Service and High Speed Internet Access; Hotmail and 4th Network Ink Agreement to Keep Business Travelers Connected." (इंग्लिश मजकूर). बिझनेस वायर. १९९६-१०-२१. २०१३-०८-०१ रोजी पाहिले. 
  2. ^ ॲरिंग्टन, मायकेल (२००९-०७-०९). "बिंग कम्स टू हॉटमेल". टेकक्रंच (इंग्लिश मजकूर). अमेरिका ऑनलाइन. २००७-०३-२३ रोजी पाहिले. 
  3. ^ "अ शॉर्ट हिस्टरी ऑफ हॉटमेल". इनसाइड विंडोज लाइव. मायक्रोसॉफ्ट. २०१०-०१-०६. २०१०-१०-२६ रोजी पाहिले.