इ.स. १८०३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०० - १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १४ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.
- मार्च १ - ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
- मे १८ - युनायटेड किंग्डमने एमियेन्सचा तह झिडकारला व फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- नोव्हेंबर ३० - न्यू ऑर्लिअन्स येथे स्पेनच्या प्रतिनिधीने लुईझियाना प्रांत फ्रांसच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला. २० दिवसांनी फ्रांसने हा प्रांत अमेरिकेला लुईझियाना परचेसचा हिस्सा म्हणून विकला.
जन्म
[संपादन]- मे २५ - राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.
मृत्यू
[संपादन]- एप्रिल ७ - तुसॉं ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.
- ऑक्टोबर २ - सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.