Jump to content

मार्टिन पालेर्मो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्टिन पालेर्मो (७ नोव्हेंबर, १९७३:ला प्लाता, बुएनोस आयरेस, आर्जेन्टिना - ) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा आक्रमणफळीत खेळत असे.