जेनोवा सी.एफ.सी.
Appearance
जेनोवा | |||
पूर्ण नाव | जेनोवा क्रिकेट अँडफुटबॉल क्लब एसपीए | ||
---|---|---|---|
टोपणनाव | Rossoblu; रॉसोब्लू (लाल व निळे) | ||
स्थापना | सप्टेंबर ७ इ.स. १८९३ | ||
मैदान | स्तादियो लुइजी फेरारीस, जेनोवा, इटली (आसनक्षमता: ३६,५३६) | ||
लीग | सेरी आ | ||
२०१२-१३ | १७वा | ||
|
जेनोवा क्रिकेट अँड फुटबॉल क्लब एस.पी.ए. हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या जेनोवाने आजवर सेरी आमध्ये ९ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. परंतु १९२४ सालानंतर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये यश लाभलेले नाही. हा क्लब आपले अंतर्गत सामने स्तादियो लुइजी फेरारीस या मैदानात खेळतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत