Jump to content

काग्लियारी काल्सियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काग्लियारी
पूर्ण नाव Cagliari Calcio SpA
टोपणनाव रोस्सोब्लू (लाल-निळे)
स्थापना २० ऑगस्ट, इ.स. १९२०
मैदान Stadio Sant'Elia,
काग्लियारी, इटली
(आसनक्षमता: १६,२००)
लीग सेरी आ
२०११-१२ १६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

काग्लियारी काल्सियो (इटालियन: Cagliari Calcio; सार्दिनियन: Casteddu) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२० साली काग्लियारी बेटावरील काग्लियारी शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]