Jump to content

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती
Comité international olympique
International Olympic Committee
स्थापना २३ जून १८९४
प्रकार खेळ महासंघ
मुख्यालय लोझान, स्वित्झर्लंड
सदस्यत्व
२०५ सदस्य राष्ट्रे
अधिकृत भाषा
इंग्लिश, फ्रेंच
संस्थापक
प्येर दे कुबेर्तीं
विद्यमान अध्यक्ष
बेल्जियम जाक रोगे
संकेतस्थळ http://www.olympic.org/

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ही लोझान, स्वित्झर्लंड येथे असलेली क्रीडासंघटना आहे. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळीहिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]