रावबहादुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.

तसल्या उपाध्या धारण करणारे काही रावबहादुर :-

वगैरे वगैरे....

हे सुद्धा पहा[संपादन]

पुरस्कार