भारतीय आरमाराच्या पाणबुड्या
Appearance
भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांची यादी येथे आहे.[१]
सेवारत पाणबुड्या
[संपादन]वर्ग | चित्र | पाणबुड्या | स्रोत | ||
---|---|---|---|---|---|
डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या | |||||
सिंधुघोष वर्ग | आयएनएस सिंधुघोष आयएनएस सिंधुविजय आयएनएस सिंधुराज आयएनएस सिंधुवीर आयएनएस सिंधुरत्न आयएनएस सिंधुकेसरी आयएनएस सिंधुकीर्ती आयएनएस सिंधुविजय आयएनएस सिंधुरक्षक आयएनएस सिंधुशस्त्र |
रशिया | |||
कलवारी वर्ग | आयएनएस कलवारी १) आयएनएस खांदेरी जलावतरण झाले.सर्व चाचण्यानंतर २०१८चे सुमारास नौदलात दाखल होण्याची शक्यता. |
फ्रांस | |||
शिशुमार वर्ग | आयएनएस शिशुमार आयएनएस शंकुश आयएनएस शल्की आयएनएस शंकुल |
जर्मनी | |||
अणुशक्तिचलित पाणबुड्या | |||||
अकुला वर्ग | आयएनएस चक्र (२०१०पासून १० वर्षांच्या भाडेतत्त्वावर) | रशिया |
प्रस्तावित
[संपादन]वर्ग | चित्र | संख्या | स्रोत | नोंद | |
---|---|---|---|---|---|
अणुशक्तिचलित पाणबुड्या | |||||
अरिहंत वर्ग(एसएसबीएन) | ६ (आयएनएस अरिहंत, आयएनएस अरिधमान, एस-३, एस-४)[२] |
भारत |
| ||
भविष्यातील बेत | |||||
प्रॉजेक्ट ७५आय | ६ |
|
निवृत्त पाणबुड्या
[संपादन]- चार्ली वर्ग
- आयएनएस चक्र (एस-७१), १९८५ ते १९९१ दरम्यान भाड्याने घेतलेली के-४३ प्रकारची पाणबुडी
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "सेवारत पाणबुड्या". Indian Navy. 1 January 2013 रोजी पाहिले.
- ^ "India to achieve N-arm triad in February". 2013-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Indian Navy eyes new submarines - India - IBNLive". 2012-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-08 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- क्रुझ कंट्रोल Archived 2015-09-24 at the Wayback Machine.