Jump to content

आयएनएस कलवरी (एस२१)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.एन.एस. कलवारी (एस५०) या पानावरून पुनर्निर्देशित)
आयएनएस कलवारी-प्रथमतः टार्पेडो दागण्याची चाचणी घेतांना
इतिहास
भारत नौसैनिक ध्वज भारतीय नौसेनाभारत
श्रेणी व प्रकार:
नाव: आयएनएस कलवारी
स्थानिक नाम: टायगर शार्क,सागर
मालक:
चालक:
जहाज नोंदणी बंदर:
मार्ग:
आदेशित: इ.स. २००५
प्रदान:
बांधणारे: माझगांव डॉक
किनारा:
यार्ड क्रमांक:
मार्ग क्र:
जलावतरण: १ एप्रिल, २००९
विमोचित: ६ एप्रिल, इ.स. २०१५
पूर्णता:
ताबा:: २१ सप्टेंबर, इ.स. २०१७
जहाज क्रियान्वयन: १४ डिसेंबर, इ.स. २०१७
पुनर्क्रियान्वयन:
सेवाकाल: yes
पुनर्नामाभिधान:
पुनर्वर्गीकरण:
पुनर्बांधणी:
गृहबंदर:
ओळख:
ध्येय:
उपनाव/वे:
सन्मान व
पुरस्कार:
कब्जा:
नोंदी:
बिल्ला:
सर्वसाधारण वैशिष्ट्ये
श्रेणी व प्रकार: साचा:Sclass-पाणबुडी
वजन टनात:
प्रतिसारण: १,५६५ टन (१,७२५ short ton) (CM-2000)
लांबी: ६१.७ मी (२०२ फूट) (CM-2000)
बीम: ६.२ मी (२० फूट)
उंची:
डुबावा: ५.४ मी (१८ फूट)
कर्षण:
खोली:
डेक्स:
रॅंप्स:
Propulsion: डीझेल-विद्युत
गती:
  • १२ नॉट (२२ किमी/ता) समुद्रपातळीवर
  • २० नॉट (३७ किमी/ता) (submerged) पाण्याखाली
पल्ला:
  • ५५० nmi (१,०२० किमी) ५ नॉट (९.३ किमी/ता; ५.८ मैल/तास) वेगाने समुद्रपातळीवर
  • ६,५०० nmi (१२,००० किमी) वेगाने ८ नॉट (१५ किमी/ता; ९.२ मैल/तास) पाण्याखाली
चाचणी खोली: >३५० मीटर (१,१५० फूट)[]
नौका व
विमाने:
क्षमता:
दल:
एकूण कर्मी: ३१
कर्मीदल:
सक्रियन कालावधी:
शस्त्रसंभार:
  • १० नग, ५३३ मिमी (२१ इंच) टॉर्पेडो, ज्यात वरुणास्त्र 65E/SAET-60 प्रकारच्या टॉर्पेडोचे १८ संच किंवा एक्झोसेट क्षेपणास्त्रे असू शकतात.
  • ३० नग, सुरूंग टॉर्पेडो ऐवजी
असलेली विमाने:
विमानन सुविधा:

आयएनएस कलवारी (एस५१) ही भारताची कलवारी वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे. ही पाणबुडी मुंबईजवळील माझगांव डॉकमध्ये बांधली गेलेली पहिली पाणबुडी आहे. याची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे.

याची बांधणी १४ डिसेंबर, २००६ रोजी सुरू झाली व २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी हिच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या.

१४ डिसेंबर, २०१७ रोजी कलवारी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2014-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-14 रोजी पाहिले.
  2. ^ "'आयएनएस कलवरी' नौदलात दाखल". २०१७-१२-१४ रोजी पाहिले.