आयएनएस सिंधुराष्ट्र (एस६५)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयएनएस सिंधुशस्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)

आय.एन.एस. सिंधुशस्त्र (एस६५) ही भारताची सिंधुघोष वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे.[१]

ही पाणबुडी जुलै १९, इ.स. २००० रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली. बावन्न खलाशी व अधिकाऱ्यांना घेउन सलग ४५ दिवस पाण्याखाली राहण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]