Jump to content

नवरोज मंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवरोज मंगल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
नवरोज खान मंगल
जन्म २८ नोव्हेंबर, १९८४ (1984-11-28) (वय: ४०)
लोगर, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका टॉप ऑर्डर फलंदाज
संबंध इहसानुल्लाह (भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ) १९ एप्रिल २००९ वि स्कॉटलंड
शेवटचा एकदिवसीय १ ऑक्टोबर २०१६ वि बांगलादेश
एकदिवसीय शर्ट क्र. ४८
टी२०आ पदार्पण (कॅप ) १ फेब्रुवारी २०१० वि आयर्लंड
शेवटची टी२०आ २० जानेवारी २०१७ वि आयर्लंड
टी२०आ शर्ट क्र. ४८
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ४९ ३२ १४ ७३
धावा १,१३९ ५०५ ८३२ १,६९६
फलंदाजीची सरासरी २७.११ १८.०३ ३७.८१ २६.०९
शतके/अर्धशतके २/४ ०/२ १/५ २/७
सर्वोच्च धावसंख्या १२९ ६५* १६८ १२९
चेंडू २९३ ६० १६२ ४८५
बळी १०
गोलंदाजीची सरासरी २९.३७ २०.०० १०५.०० ४०.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/३७ ३/२३ १/३४ ३/३५
झेल/यष्टीचीत १९/- १६/- १३/- २५/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २१ जानेवारी २०१७

नवरोज मंगल (जन्म नवरोज खान मंगल) (نوروز خان منګل; जन्म २८ नोव्हेंबर १९८४) हा अफगाणिस्तानचा माजी क्रिकेटपटू आहे.

संदर्भ

[संपादन]