बसंतकुमार बिस्वाल
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ବସନ୍ତ କୁମାର ବିଶ୍ଵାଳ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट २३, इ.स. १९३६ | ||
मृत्यू तारीख | सप्टेंबर ७, इ.स. २००३ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
| |||
बसंतकुमार बिस्वाल (२३ ऑगस्ट १९३६ - ७ सप्टेंबर २००३) हे ओडिशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. ते ओडिशाचे उपमुख्यमंत्री होते. ते तिर्तोल विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते आणि ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.[१][२]
त्यांना दोन मुलगे, माजी क्रिकेटपटू, रणजीब बिस्वाल हा भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आणि इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष, तसेच काँग्रेस पक्षाचा भाग म्हणून ओडिशाचे राज्यसभा सदस्य होते. त्यांचा दुसरा मुलगा चिरंजीब बिस्वाल हे जगतसिंगपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहे.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Biswal be friends with J.B. Patnaik again, attends his daughter's wedding". इंडिया टुडे. 11 January 2014. 30 April 2016 रोजी पाहिले.
- ^ Nanda, Kanhun (8 September 2010). "Former deputy CM Basanta Biswal remembered in 7 death anniversary". Orissa Diary. 31 May 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Former Odisha Deputy CM Basant Biswal's wife passes away". Odisha Sun Times. 21 December 2015. रोजी मूळ पानापासून संग्रहित27 April 2016. 30 April 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ "Chiranjib Biswal appointed as deputy leader of Odisha Congress Legislature Party". Pragativaldi. 7 July 2014. 6 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 April 2016 रोजी पाहिले.