Jump to content

डी. देवराज अर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
D. Devaraj Urs (es); D. Devaraj Urs (hu); D. Devaraj Urs (ast); D. Devaraj Urs (ca); डी. देवराज अर्स (mr); D. Devaraj Urs (ga); D. Devaraj Urs (da); D. Devaraj Urs (sl); D. Devaraj Urs (yo); D. Devaraj Urs (id); D. Devaraj Urs (nn); ഡി. ദേവരാജ് ഉർസ് (ml); D. Devaraj Urs (nl); डि देवराज अरसु (sa); D. Devaraj Urs (nb); డి. దేవరాజ్ అర్స్ (te); D. Devaraj Urs (sv); D. Devaraj Urs (en); D. Devaraj Urs (fr); ಡಿ. ದೇವರಾಜ ಅರಸ್ (kn); தேவராஜ் அர்ஸ் (ta) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (1915–1982) (ast); polític indi (ca); Indian politician (en-gb); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); indisk politiker (sv); індійський політик (uk); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Indian politician (en); político indiano (pt); פוליטיקאי הודי (he); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍ (ml); polaiteoir Indiach (ga); político indio (gl); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politicus (1915-) (nl); hinduski polityk (pl); индийский политик (ru); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); politikan indian (sq); Indian politician (en); سياسي هندي (ar); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da) ಡಿ ದೇವರಾಜ ಅರಸ್, ದೇವರಾಜ ಅರಸ್, ಶ್ರೀ ದೇವರಾಜ್ ಅರಸು (kn); Devaraj Devaraj Urs (en)
डी. देवराज अर्स 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट २०, इ.स. १९१५
मैसुरु
मृत्यू तारीखइ.स. १९८२, मे १८, इ.स. १९८२
बंगळूर
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Chief Minister of Karnataka (इ.स. १९७८ – इ.स. १९८०)
  • Chief Minister of Karnataka (इ.स. १९७२ – इ.स. १९७७)
  • Member of the Karnataka Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डी. देवराज उर्स (२० ऑगस्ट १९१५ - ६ जून १९८२) [] हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १९७३ मध्ये नवे कर्नाटक राज्य निर्माण झाल्यावर १९७२-७७ आणि १९७८-८० राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दोन वेळा काम केले. १९५२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १० वर्षे ते आमदार होते. १९६९ मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काँग्रेस (ओ) आणि इंदिरा काँग्रेस अशी फूट पडली तेव्हा ते इंदिरा गांधींच्या गटात उभे राहिले.[] २० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७ या काळात ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. नंतर १७ मार्च १९७८ ते ८ जून १९८० या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. १९८० नंतर त्यांनी इंदिरा गांधींचा गट सोडल्यामुळे त्यांचे मुखमंत्रीपद आर. गुंडू राव यांच्या गडे गेले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Mathew, George (1984). Shift in Indian Politics: 1983 Elections in Andhra Pradesh and Karnataka. Concept Publishing Company. p. 8. ISBN 9788170221302. 13 March 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Forty Years Ago, June 25, 1979: Congress Expels Urs". 25 June 2019.
  3. ^ "Of a political landmark in Bengaluru". The Hindu.