आर. गुंडू राव
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | एप्रिल ८, इ.स. १९३७ Kushalnagara | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | ऑगस्ट २२, इ.स. १९९३ लंडन | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
रामा गुंडू राव (२७ सप्टेंबर १९३७ - २२ ऑगस्ट १९९३) हे १९८० ते १९८३ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.[१][२][३]
राव हे १९८९ ते १९९१ पर्यंत दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.[३] २२ ऑगस्ट १९९३ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी लंडनमध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- ↑ "RAHUL GANDHI APPOINTS DINESH GUNDU RAO AS KARNATAKA CONGRESS CHIEF". India Times. 2 July 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Members Bioprofile". Lok Sabha.
- 1 2 "The Charismatic Chief – Gundu Rao". Karnataka.com. 21 November 2011. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "stat1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे