कर्मवीर चौधरी
Appearance
Indian actor and motivational speaker | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २४, इ.स. १९६३ झुनझुनू जिल्हा | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
कर्मवीर चौधरी (जन्म २४ जुलै १९६३, झुनझुनू जिल्हा) हे एक भारतीय अभिनेता आणि प्रेरक वक्ता आहे जे हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामांसाठी प्रसिद्ध आहे.[१]
त्याने राजस्थानी सिनेमा (प्रादेशिक सिनेमा) पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे तो २० हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला. २०१६ च्या सुलतान या हिंदी चित्रपटात भूमिका केल्यानंतर तो प्रसिद्ध झाला, जिथे त्याने सरकारी क्रीडा अधिकारी म्हणून काम केले.[२] दंगल चित्रपटात त्याने आमिर खानच्या वडिलांची भूमिका केली होती.[३]
त्यांच्या अभिनय कारकिर्दीपूर्वी, ते उदयपूरमधील मावळी मतदारसंघातून २००३ मध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "dangal Hindi". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2017-08-21 रोजी पाहिले.
- ^ "सलमान खान को ओलम्पिक में भेजेगा शेखावाटी का लाल ! Patrika Hindi". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2017-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Badho bahu star cast talks about their favourite co-star on set! Free Press Journal". www.freepressjournal.in (इंग्रजी भाषेत). 2017-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Reel politician who failed in real life elections". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-11-25. 2017-08-21 रोजी पाहिले.