Jump to content

१९८३ क्रिकेट विश्वचषक सामना अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८३ क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी खेळला गेला.[] १९८३ क्रिकेट विश्वचषकात एकूण २७ सामने खेळले गेले ज्यात २ उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना समाविष्ट आहे.[]

स्पर्धेतील २७ सामन्यांमध्ये एकूण ११ पंचांनी काम केले. हे सगळे इंग्लंडचे होते. डॉन ऑस्लिअरडेव्हिड एव्हन्स तसेच डेव्हिड कॉन्स्टन्टॲलन व्हाइटहेड यांनी उपांत्य सामन्यांमध्ये तर डिकी बर्ड आणि बॅरी मेयर यांनी अंतिम सामन्यात पंचगिरी केली.[][]

डिकी बर्डचा हा तिसरा तर मेयरचा दुसरा विश्वचषक अंतिम सामना होता.[]

क्र. नाव देश सामने
केन पामर इंग्लंड ध्वज England
अॅलन व्हाइटहेड इंग्लंड ध्वज England
बॅरी मेयर इंग्लंड ध्वज England
डेव्हिड कॉन्स्टन्ट इंग्लंड ध्वज England
डेव्हिड एव्हान्स इंग्लंड ध्वज England
डिकी बर्ड इंग्लंड ध्वज England
डॉन ऑस्लिअर इंग्लंड ध्वज England
बॅरी लेडबीडर इंग्लंड ध्वज England
डेव्हिड शेफर्ड इंग्लंड ध्वज England
१० जॅक बर्केनशॉ इंग्लंड ध्वज England
११ मर्व्हिन किचन इंग्लंड ध्वज England

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]