Jump to content

डॅनियल क्यूल्डर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल क्यूल्डर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
डॅनियल क्यूल्डर
जन्म २ ऑगस्ट, १९७३ (1973-08-02) (वय: ५१)
कीतमानशूप, नैऋत्य आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ) १० फेब्रुवारी २००३ वि झिम्बाब्वे
शेवटचा एकदिवसीय ३ मार्च २००३ वि नेदरलँड्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ३१
धावा १३२ २१० ८३७
फलंदाजीची सरासरी २२.०० ३५.०० २७.९०
शतके/अर्धशतके ०/१ ०/२ ०/५
सर्वोच्च धावसंख्या ५१ ९० ८३
चेंडू १०८ ४५९
बळी १२
गोलंदाजीची सरासरी २६.५० ३५.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२८ ३/२२
झेल/यष्टीचीत ३/- ६/- १५/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २२ जून २०१७

डॅनी क्यूल्डर (२ ऑगस्ट १९७३) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे, जो १९९४ पासून २००५ पर्यंत नामिबियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे.

संदर्भ

[संपादन]