कानन देवी
Appearance
Indian actress (1916–1992) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | কানন দেবী | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल २२, इ.स. १९१६ (disputed) हावडा | ||
मृत्यू तारीख | जुलै १७, इ.स. १९९२ कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कानन देवी (२२ एप्रिल १९१६ - १७ जुलै १९९२) एक भारतीय अभिनेत्री आणि गायिका होती.[१] ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या गायक कलाकारांपैकी एक होती आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार म्हणून तिला लोकप्रियता मिळाली होती. तिची गायन शैली, सहसा वेगवान होती व न्यू थिएटर्स, कोलकाता येथील काही सर्वात मोठ्या हिट गाण्यांमध्ये वापरली गेली.[२] त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री व १९७६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
संदर्भ
[संपादन]- ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul; Professor of Critical Studies Paul Willemen (10 July 2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. p. 88. ISBN 978-1-135-94318-9. 28 February 2015 रोजी पाहिले.
- ^ Ganesh Anantharaman (January 2008). Bollywood Melodies: A History of the Hindi Film Song. Penguin Books India. pp. 3–. ISBN 978-0-14-306340-7. 28 February 2015 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- पश्चिम बंगालमधील महिला संगीतकार
- २०व्या शतकातील भारतीय महिला गायिका
- २०व्या शतकातील भारतीय अभिनेत्री
- भारतीय चित्रपट अभिनेत्री
- हिंदी चित्रपट अभिनेत्री
- दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते
- बंगाली चित्रपट अभिनेत्री
- इ.स. १९९२ मधील मृत्यू
- इ.स. १९१६ मधील जन्म
- पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिला
- कलेतील पद्मश्री पुरस्कारविजेते