सुनील ग्रोव्हर
Indian Comedian,Actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १९७७ Mandi Dabwali | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
सुनील ग्रोव्हर (जन्म ३ ऑगस्ट १९७७) हा एक भारतीय विनोदी अभिनेता आहे जो हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये काम करतो. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या दूरचित्रवाणी शोमध्ये गुत्थीच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला, परंतु द कपिल शर्मा शोमध्ये डॉ. मशूर गुलाटी, रिंकू देवी आणि पिडू यांच्या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली.[१] गब्बर इज बॅक (२०१५), द लिजेंड ऑफ भगत सिंग (२००२), भारत (२०१९)[२] आणि जवान (२०२३) या चित्रपटांमध्येही तो दिसला होता.
ग्रोवरचा जन्म हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील मंडी डबवाली गावात झाला.[३][४] त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमधून नाटकामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांचे लग्न आरतीशी झाले असून त्यांना एक मुलगा आहे.[३][५][६]
फेब्रुवारी २०२२ मध्ये, ग्रोव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि चार बायपास शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.[७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ Tiwari, Vijaya (26 July 2017). "I miss Sunil Grover on The Kapil Sharma Show, but a show doesn't stop, it must go on: Sumona Chakravarti". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sunil Grover To Resume Work 2 Months After Undergoing Heart Surgery | Deets Inside". News18 (इंग्रजी भाषेत). 23 March 2022. 11 April 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "Happy Birthday Sunil Grover: RJ Sud to Gutthi to Rinku bhabhi, his journey has been a laugh fest. Watch videos". The Indian Express. 8 March 2017. 7 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Ghosh, Devarsi (11 June 2019). "Sunil Grover on the success of 'Bharat': 'Whatever will happen henceforth can only be good'". Scroll.in. 9 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "Everything You Need To Know About Sunil Grover Aka Gutthi". indiatimes.com. 14 March 2016. 7 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Happy Birthday Sunil Grover: Earning Rs 500 a month to sharing screen space with Salman Khan; interesting facts about the comedian". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 3 August 2021. 4 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sunil Grover suffered a heart attack, underwent 4 bypass surgeries, confirms doctor who treated the actor". The Economic Times. 3 February 2022. 4 April 2022 रोजी पाहिले.
- ^ Panchal, Komal R. J (3 February 2022). "Sunil Grover's doctor says he had 'blockages in all 3 major arteries': 'Had a heart attack, discharged now'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 April 2022 रोजी पाहिले.