२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका
Appearance
२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका | |
---|---|
व्यवस्थापक | मलेशियन क्रिकेट असोसिएशन |
क्रिकेट प्रकार | ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय |
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन आणि अंतिम |
यजमान | मलेशिया |
विजेते | नेपाळ |
सहभाग | ४ |
सामने | ८ |
मालिकावीर | इंदू बर्मा |
सर्वात जास्त धावा | आईन्ना हमीजाह हाशिम (९१) |
सर्वात जास्त बळी |
मरियम्मा हैदर (७) सीता राणा मगर (७) |
२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये मलेशियामध्ये झाली.[१] सहभागी संघ यजमान मलेशियासह हाँगकाँग, कुवेत आणि नेपाळ होते.[२] सर्व सामने क्लांग येथील बाय्युमास ओव्हल येथे खेळले गेले.[३] २०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सर्व चार संघांच्या तयारीचा भाग ही स्पर्धा होती.[४]
नेपाळने अंतिम फेरीत हाँगकाँगचा डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.[५]
राउंड-रॉबिन
[संपादन]गुण सारणी
[संपादन]स्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | नेपाळ | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ०.८५३ |
२ | हाँग काँग | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ०.१९३ |
३ | मलेशिया | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ०.००७ |
४ | कुवेत | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -१.२४४ |
अंतिम सामन्यासाठी पात्र
तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
फिक्स्चर
[संपादन]वि
|
मलेशिया
२३/२ (३.५ षटके) | |
मरियम उमर ९ (१०)
निक नूर अतीला ३/६ (१ षटके) |
आईन्ना हमीजाह हाशिम १३* (१३)
मरियम्मा हैदर १/४ (१ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ५ षटकांचा करण्यात आला.
- मुस्फिराह नूर आयना आणि नूर आयशा (मलेशिया) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
नेपाळ
८७/४ (१५.५ षटके) | |
कॅरी चॅन ३४ (२९)
सीता राणा मगर ५/१६ (४ षटके) |
समझाना खडका ३६* (३६)
कॅरी चॅन १/७ (१ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पूजा महातो (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
- सीता राणा मगर (नेपाळ) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[६]
वि
|
हाँग काँग
४२/० (९ षटके) | |
मास एलिसा ३० (३५)
मरियम बीबी २/९ (३ षटके) |
मारिको हिल २४* (२६)
|
- मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे हाँगकाँगला १२ षटकांत ४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
वि
|
कुवेत
५५ (२० षटके) | |
इंदू बर्मा २३ (१९)
मरियम्मा हैदर ४/८ (४ षटके) |
झीफा जिलानी ११ (१९)
इंदू बर्मा ३/१० (४ षटके) |
- कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- खुशी डंगोल (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
कुवेत
५९ (१६.३ षटके) | |
मारिको हिल १७ (१७)
आमना तारिक ४/९ (४ षटके) |
प्रियदा मुरली १६ (२१)
बेटी चॅन ३/१२ (३.३ षटके) |
- कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सुचिथा लिता डिसा (कुवैत) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
मलेशिया
८५/४ (१६.२ षटके) | |
रुबिना छेत्री २३ (२६)
आईन्ना हमीजाह हाशिम २/१३ (४ षटके) |
आईन्ना हमीजाह हाशिम ३७* (३९)
पूजा महतो १/१३ (२ षटके) |
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १८ षटकांचा करण्यात आला. मलेशियाला १८ षटकांत ८५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
- इर्डिना बेह नबिल (मलेशिया) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरे स्थान प्ले-ऑफ
[संपादन]वि
|
कुवेत
७७/८ (२० षटके) | |
आईन्ना हमीजाह हाशिम ४६* (५३)
मरियम उमर २/१७ (४ षटके) |
झीफा जिलानी ३८ (५८)
ऐश्या एलिसा ३/१९ (४ षटके) |
- कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एंजल गॅब्रिएला डी'कोस्टा (कुवैत) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
नेपाळ
३७/१ (५.३ षटके) | |
कॅरी चॅन २९ (४५)
खुसी डंगोल ३/२० (३ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Malaysia to host 4 Team Women's T20I Quadrangular series starting 22nd August 2023". Female Cricket. 16 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nepali women's cricket team departs for Malaysia". NepalNews. 17 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nepali women's cricket team to compete T20 series featuring four nations". Republica. 12 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Malaysia Cricket to host Women's T20 Quadrangular series in August 2023". Czarsportz. 18 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nepali women's team clinch T20 Quadrangular Series". The Kathmandu Post. 26 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nepal outplay HK in T20 Quadrangular Series". The Himalayan Times. 23 August 2023 रोजी पाहिले.