चिक्कनायकनहळ्ळी
Appearance
चिक्कनायकनहळ्ळी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील तुमाकूर जिल्ह्यातील तिप्तूर उपविभागातील एक शहर आहे. हे तिप्तूर पासून ३० किमी तर बेंगलुरु पासून १३२ किमी अंतरावर आहे.
लोकसंख्याशास्त्र
[संपादन]२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, चिक्कनायकनहळ्ळीची लोकसंख्या २२,३६० इतकी होती. यांतील ५०.०६७% पुरुष आणि ४९.९३३% महिला होत्या. चिक्कनायकनहळ्ळीचा सरासरी साक्षरता दर ७०% होता, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे; पुरुष साक्षरता ७६% आणि महिला साक्षरता ६४% होती. शहरातील ११% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची होती. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.