सुन तियांतियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुन तियांतियान
देश चीन
जन्म १२ ऑक्टोबर, १९८१ (1981-10-12) (वय: ४२)
चंचौ, हनान, चीन
सुरुवात १९९९
निवृत्ती २०१०
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१०,१९,६५७
एकेरी
प्रदर्शन 217–156
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७७
दुहेरी
प्रदर्शन 268–154
अजिंक्यपदे १२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १६
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
सुवर्ण २००४ अथेन्स दुहेरी

सुन तियांतियान (चिनी: 孫甜甜; १२ ऑक्टोबर १९८१) ही एक चिनी निवृत्त टेनिसपटू आहे. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिला दुहेरीचे सुवर्णपदक तसेच २००८ ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये नेनाद झिमोंजिक सोबत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते.

बाह्य दुवे[संपादन]