सेंट जॉन (न्यू ब्रुन्सविक)
Appearance
सेंट जॉन Fredericton |
|
कॅनडामधील शहर | |
देश | कॅनडा |
प्रांत | न्यू ब्रुन्सविक |
स्थापना वर्ष | १६०४ |
क्षेत्रफळ | ३१.३१ चौ. किमी (१२.०९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ६८,०४३ |
- घनता | २१५.७ /चौ. किमी (५५९ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
http://www.saintjohn.ca |
सेंट जॉन हे कॅनडाच्या न्यू ब्रुन्सविक ह्या प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन हे कॅनडा देशातील सर्वात पहिले वसवलेले शहर होते. हे शहर न्यू ब्रुन्सविकच्या दक्षिणेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2005-07-01 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील सेंट जॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |