चर्चा:चिकित्सात्मक विचार
Appearance
लेखाचे शीर्षक सुधारणेबाबत
[संपादन]चिकित्सात्मक असा शद्ब पाहिजे. कृपया बदल करावा. Ketaki Modak (चर्चा) १०:४१, २३ जुलै २०२३ (IST)
- लेखाच्या शीर्षकामध्ये बदल कसा करावा? कृपया कोणी मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १०:४२, २३ जुलै २०२३ (IST)
- वर्गामध्ये पण तोच बदल करणे आवश्यक आहे. Ketaki Modak (चर्चा) १०:४३, २३ जुलै २०२३ (IST)